सहा सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार समाधान नगर येथे राहणाऱ्या संध्या ठाकूर ह्या त्यांच्या पहिल्या माळ्यावरील घराच्या दराला कडे लावून खालच्या माळ्यावर बसल्या असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी संध्या यांनी दिलेल्या तक्रारीवर