मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवैधरीत्या गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती आणि पुणे शक्य नाही तलासरी परिसरात हिमाचल पंजाब धाब्यासमोर संशयित टेम्पोची घेतली असता त्यामध्ये अवैधरित्या वाहतूक होत असलेला गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याचा साठा व टेम्पो 16 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली असून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.