आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलन जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून उद्यापासून मनोज जरंगे पाटील कडक उपोषण करणार असल्याचे माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिले यावर बोलताना सदावर्ते म्हणाले मनोज जरंगे आमरण उपोषण करतो हे कशावरून सब गोलमाल हे सब खाता है असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.