आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी ईदच्या पावन पर्वावर माजी आमदार राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालयाच्या पुढे मुस्लिम बांधवांना ईदच्या दिल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, केतन तुरकर, खालीद भाई पठाण, शाहरुख पठाण, राजू एन जैन, शहजाद अली, मोहनीस अहमद, नसीफ भाई, सबिल कुरेशी, पाशा शेख, मकसूद मेहमूद अली, गुलाम यासीन खान, जाहिद बेग, नसरुद्दीन अगवान, अमजद खान, नागो बन्सोड, तुषार उके, सुनील पटले आदी उपस्थित होते.