हिंगोली शहरातील न्यू अर्बन पतसंस्थे बारा कोटी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष जयेश खर्जुले यास अटक केली असून न्यायालयाने दिनांक 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कुठली मध्ये रवानगी केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपीचाही शोध घेतल्या जात असल्याचे सूत्राने सांगितले आहे. अशी माहिती आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली.