आज तालुका आरोग्य कार्यालय राधानगरी यांच्या वतीने नागेश्वर हायस्कूल राशिवडे या ठिकाणी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती या कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून शंकांचे निरसन करून. अचूक प्रश्नाची उत्तरे देणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेटे यांचे समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश हाके / डॉ. ओम खानापुरे /शाळेचे मुख्याध्यापक संभाजी चौगुले सर सर्व शिक्षक वृदं आरोग्य सहाय्यक के. के पाटील /मच्छिंद्र ढोणगे / गजानन मोहिते महेश देशपांडे व आरोग्य