आज दि २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि नाचनवेल येथील काकासाहेब तेजराव थोरात यांच्या विहिरीमध्ये दोन दिवसापासून दोन कुत्रे पडलेले होते. विहीर जुनी असल्याकारणाने कमी खोल होती मात्र कुत्र्यांना वरती येता येत नव्हती त्यामुळे हे ज्ञानेश्वर राऊत यांच्या लक्षात आले त्यांनी काकासाहेब थोरात यांना माहिती दिली व त्यानंतर त्यांनी मला देखील फोन केला आम्ही त्या ठिकाणी आलो असता तेथील सर्व शेतकरी बांधव जमा झाले.