दिनांक 21 सप्टेंबर 2023 अन्वये हद्दपार ऋषभ उर्फ सनी प्रकाश धोत्रे यास आईला नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता त्या ताब्यात घेऊन हद्दपार प्राधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता वरील आदेशाचा भंग केला आहे त्यामुळे राजेंद्र लोळगे यांच्या फिरतीवरून ऋषभ उर्फ सली प्रकाश धोत्रे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे