चिमूर तालुक्यातील आंबोली चौक परिसरात सुरू असलेल्या तथाकथित गोरक्षणातून गंभीर मिसकाळजीपणाचे प्रकार उघडकीस आले आहेत या मुक्या जनावरांची नीट व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसात अनेक जनावरे आजाराने मृत्यूमुखी पडली मृत जनावरांना दफन न करता उघड्यावरच फेकण्यात आलेत ही घटना आंबोली येथील आहे