बांधकाम करतेवेळी उतरत असताना खाली पडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलनी साईनगर येथे घडली असून या संदर्भात फिर्यादी विजय किसनराव तायडे यांनी तक्रार दाखल केली असून यातील पुस्तकाचे नाव आनंद किसनराव तायडे असे आहे पुढील तपास पोलीस करत आहे.