गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय ए एस अधिकारी सूहास गाडे यांनी आज दि.१ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी १२ वाजता एटापल्ली तालूक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा या अतिदुर्गम शाळेला भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.