हैदराबाद गॅजेट इयर हा अध्यादेश लागू झाला आहे त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाला विभागीय आयुक्तालयाच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांनी मराठा कुणबी व कुणबी मराठा असलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा या संदर्भात उद्या कर्मचाऱ्यांच्या विशेष ट्रेनिंग चे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी 11 सप्टेंबर रोजी चार वाजता माध्यमांशी बोलताना दिली.