आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लोकल रेल्वेमध्ये मराठा बांधवाकडून मनोज जरंगे पाटील आझाद मैदान येथे करत असलेल्या उपोषणातील काही मागण्या सरकारने आज मान्य केल्याने एकच जल्लोष मराठा आंदोलक यांच्याकडून यावेळी पाहायला मिळाला.