देवळाली मतदारसंघातील गोरेवाडी येथील रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज बांधण्याच्या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिव मा. श्रीमती राधिका रस्तोगी , आ. सरोज आहिरे यांनी पाहणी करण्यात आली.या वेळी कारागृहालगत निर्माण होणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. त्यावर मा. राधिका रस्तोगी यांनी मार्गदर्शन करत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.