Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: (दि.२४) हिंगोली शहरी भागात डेप्थेरिया केस निघाली त्या निमित्त ACS सर्वेक्षण बाबत प्रशिक्षण

3.2k views | Hingoli, Maharashtra | Aug 24, 2025
हिंगोली शहरी भागात डेप्थेरिया केस निघाली त्या निमित्त ACS सर्वे करणे बाबत दिनांक १८/०८/२०२५ रोजी संद्याकाळी पाच वाजता जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी जिल्हा प्रशिक्षण संघ हिंगोली येथे शहरी भागातील आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन केले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, व अधिकारी, आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us