सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी ५:१० वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी येथील शनी मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात करण्यात आली.प्रभू विनोद भोसले (२७, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.