13 सप्टेंबर रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कोतवाली अंतर्गत येणाऱ्या भोला गणेश चौक येथे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी उदय बंटी मलिक याला अटक केली त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एक चाकू किंमत तीनशे रुपये आढळून आला. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.