चंद्रपूर 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या ठिकाणी व शिबिरे भरवण्यात येणार आहेत अशी माहिती आज 27 ऑगस्ट रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता दरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने श्री गणेश आरोग्य अभियान अंतर्गत सामूहिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले जिल्हा चिकिस्तक डॉक्टर महादेव चिंचाळे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती चिंचोळे यांनी दिली