जायकवाडी धरणातून गोदाववरी नदीपात्रात पाणी सोडल्याने गंगाखेड जवळील खळी येथील ओढ्या ड्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास एका प्रसुती कळा सुरू झालेल्या गरोदर महिलेला तराप्याच्या साह्याने पूल ओलांडून रुग्णालयात जावे लागले.