आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून 40 मिनिटांच्या सुमारास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली असून आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थया राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाले असून मतदार याद्या संदर्भामध्ये ही भेट असून काय दिवसापूर्वीच निवडणूक आयुक्तांची भेट मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली होती.