पो. स्टे.रामटेक येथून अवघ्या 700 मीटर अंतरावर असलेल्या डॉ. आंबेडकर वार्डातील युवा रहिवासी आकाश तेलंगे वय 32 वर्षे याने सोमवार दिनांक 29 सप्टेंबरला दु.2 ते 3 वाजताच्या दरम्यान छतला छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना लक्षात येतात घटनेची सूचना रामटेक पोलिसांना देण्यात आली. रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मंगळवार दि. 30 सप्टेंबरला सकाळी शवविच्छेदन आल्यानंतर शव परिजनांचे हवाले करण्यात येणार असल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले.