उदगीर शहरातील तळवेस येथे उभारण्यात आलेल्या विश्वशांती बौद्ध विहाराला पाण्याच्या पावसाने गळती सुरू झाली, देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते बौद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले,२० कोटी रुपये खर्च करून बौद्ध विहाराची उभारणी करण्यात आली, आमदार संजय बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिला,परंतु जो कोणी गुत्तेदार काम केलय त्यांनी निकृष्ठ दर्जाचे काम केलय,निकृष्ट दर्जाची कामांची चौकशी करावी या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर ८ सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले आहे.