उपराष्ट्रपती पदावर असलेले व्यक्ती त्याने एकाएकी राजीनामा दिला आणि ते गुप्तावस्थेत जाणं ही बातमी या देशासाठी एक शॉकींग आहे. या लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे आता हा प्रश्न देशातील जनतेपुढे पडलेला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न प्रामुख्याने नागरिक उपस्थित करीत आहेत की तत्कालीन उपराष्ट्रपती धनगडजी ते कुठे आहेत ?कोणत्या अवस्थेत आहेत ?सरकारने त्यांना कुठे लपवले तर नाही ? असे प्रश्न स्वाभाविक आहेत आणि त्यामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले असल्याचे मत आमदार पटोले यांनी व्यक्त केले.