आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जालना ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे खासदार संजय राऊत यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात आयएएस अधिकारी नियुक्ती केली आहे देवेंद्र फडणीस यांचे नाव न घेता ब्राह्मण समाजाला टारगेट केल्यामुळे जालना ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे खासदार संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडत असल्यामुळे हे वक्तव्य करण्यात आले असल्याचे जालना ब्राह्मण समाजाने सांगितले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ब्रा