Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: चंद्रपूर नागपूर महामार्गावरील मोखा गावाजवळील शिव मंदिर परिसरात अपघातात एकाचा मृत्यू

Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी गेला असून प्रदीप किसनराव तपासे वय 44 वर्ष यांचे अपघातात दुखत निधन झाले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us