Download Now Banner

This browser does not support the video element.

दक्षिण सोलापूर: मंद्रूप येथे सत्ताधारी कोरे पॅनल विकासकामे व नागरीक समस्या सोडवण्यात असमर्थ: सामाजिक कार्यकर्ते महमद शेख यांचा आरोप...

Solapur South, Solapur | Sep 12, 2025
मंद्रूप येथील सत्ताधारी कोरे पॅनलवर गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महमद शेख यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, मंद्रूपच्या सध्याच्या स्थानिक प्रशासनाकडून विकासकामे नीट राबवली जात नाहीत. नागरीकांच्या अनेक समस्या अद्यापही निराकरण न झाल्याचे त्यांनी उघड केले. शेख म्हणाले, “ रस्त्याच्या समस्या असतानाही सत्ताधारी पॅनल फक्त वेळ घालवत आहे. प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यात पूर्णतः असमर्थ आहे.”
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us