Download Now Banner

This browser does not support the video element.

वरळी कोळीवाडा येथे आरोग्य शिबिरास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली भेट

Kurla, Mumbai suburban | Sep 13, 2025
भाजपा वरळी कोळीवाडा मंडळ व उमंग चाईल्ड ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "महिलांकरिता भव्य आरोग्य शिबिर" ला आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी या शिबिरात महिलांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची माहिती घेतली व आवश्यक मार्गदर्शन केले. या प्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us