राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रयत क्रांती संघटना प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांनी केली आहे. आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.