Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
तालुक्यातील लखमापूरवाडी शिवारात रानडुकरांनी शेतकऱ्याच्या 2 एकर पिकाचे नुकसान केले.तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी रमेश बाबुराव पंडित यांची लखमापूरवाडी शिवारात गटवक्रमांक मध्ये 14 मध्ये शेती आहे या शेतात पीक कर्ज काढून त्यांनी पिकाची लागवड केली,अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आपल्याकडे विमा भरायला देखील पैसे शिल्लक राहिले नाही,अगोदर पीक विमा 1 रुपयात यायचा मात्र ती योजना देखील बंद झाल्याने कर्जबाजारीपणामुळे पीक विमा देखील काढणे शक्य झाले नाही.