उदगीर शहरात मुस्लिम समाज बांधवांसाठी शदिखाना बांधकामासाठी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिला,२०२२ मध्ये शादिखान्याचे काम सुरू करण्यात आले, परंतु तीन वर्षे उलटूनही आजपर्यंत मुस्लिम शादीखाण्याचे पूर्ण झाले नाही,मुंबईचा गुत्तेदार असल्याने हे काम कासव गतीने सुरू आहे, या गुत्तेदारा विषयी आमदार संजय बनसोडे यांना कल्पना दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर शहर अध्यक्ष सय्यद जानीमिया यांनी शादी खाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली.