आज दिनांक 9 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सिल्लोड सोयगाव मतदार संघ सह जिल्ह्यातील कृषी विभाग अंतर्गत विविध विषयावर सविस्तर चर्चा करून सदरील विषय मार्गी लावण्याचे निवेदन दिले आहे