Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: आमगाव- तिगाव - तुमसर - तिल्ली मार्ग बस सेवा सुरु करण्याकरिता पंचायत समितीचे उपसभापती यांनी दिले आगार प्रमुखांना निवेदन

Gondiya, Gondia | Sep 11, 2025
आमगाव- तिगाव- तुमसर-तिल्ली मार्गे बस सेवा सुरू करण्याला घेऊन गोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे यांनी दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आगारप्रमुख गोंदिया यांना निवेदन दिले. तसेच गोंदिया- मुंडीपार- जांभळी बस ही सकाळी 10 वाजता ऐवजी सकाळी 9 वाजेची सुरू करण्यात यावी. आमगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे आमगाव हे गोरेगाव तालुक्याला लागूनच असल्याने क्षेत्रातील अनेक नागरिक व्यापारी दृष्टिकोनातून आमगाव येथे ये-जा करतात.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us