Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार तारीख 29 ऑगस्ट रोजी वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर हायटेक अंगणवाडी सेविकेच्या संघटने कडून आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या दरम्यान जोरदार घोषणाबाजी या अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आली.