नोटरी वकिलाच्या सही शिक्याचा बोगस वापर करून समजुतीचा करारनामा केला. तसेच सदरचा स्टॅम्प राऊत पूर्ण नाव पत्ता नाही यांनी विकत घेतला. यावरून दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नोटरी वकील संजय नामदेव वाहने वय 64 रा. दत्तनगर, दिघी पुणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.