आज दिनांक 12 सप्टेंबर सकाळी 10 वाजता कुख्यात गुंड जावेद उर्फ टिप्या जवळपास दीड महिना फरार होता. शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराची दिंड काढण्याचा धडका लावला आहे. त्यामुळे फरार असलेला जावेद उर्फ टिप्या ह्या न्यायालयात शरण आला होता. त्याला पुंडलिक नगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी त्याला ताब्यात घेत त्याची गुरुवारी ज्या गारखेडा भागात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याच भागात त्याची धिंड काढण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली.