कटंगीकला येथे तान्हा पोळा हा पारंपारिक सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात आज दि.24 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला यावेळी चिमुकले नंदी घेऊन कार्यक्रमाच्या स्थळी पोहचले अतिशय सुंदर वेशभूषा करून चिमुकले आपल्या नंदी सोबत कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पूजा अर्चना करून करण्यात आली उत्सवाच्या दिवशी गावात नंदीबैलाची पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली गावातील लहान चिमुकल्यांनी सजवलेले नंदीबैलांसह उत्साहात सहभागी होत ताना पुढे नमन केले कार्यक्रमाला गावातील मान्यवर तसेच गावकरी मंडळी मोठ्