नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये कामठी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग वाढविण्यात आलेले आहे यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहे या आक्षेपावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली यावेळी मोठ्या प्रमाणात कामठी कर उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रशासनाने कामठीकारांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यावर समाधान करण्याचे आश्वासन देखील दिले.