चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे गॅरेजमध्ये चौकीदारी करणाऱ्या 66 वर्ष वृद्धाचा शेकोटीच्या गीत होळपडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बामणी येथे घडली मारुती मुकुंदा कोठारकर वय 66 वर्ष असे वृद्ध व्यक्तीचे नाव आहे सदर घटना 31 जुलै रात्री 8 वाजताच्या सुमारास ते 1 आगष्ट सकाळी 8 वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली आहे