चांदोरी येथील गोरख धोंडीराम नाठे यांची स्वतःच्या विहिरीमध्ये गाय पाण्यात पडली होती सदर माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीला संतोष लगड यांनी माहिती दिली व घटनास्थळी सदस्यांनी धाव घेत गायचे प्राण वाचवले समितीतील सदस्य अध्यक्ष सागर गडाख बाळू आंबेकर किरण वाघ राजेंद्र टरले व ग्रामस्थ उपस्थित होते व गायला सुखरूप बाहेर वाचवण्यास यश आले