अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे तरुणाची मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या तालुक्यातील गोताळा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शंकर बाबुराव माटे (वय ४५) नावाच्या एका तरुणाने गावातील मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते २:३० च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर माटे हे टॉवरवर चढलेले पाहून गावकऱ्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना खाली उतरण्याची अनेकवेळा विनंती केली.