Download Now Banner

This browser does not support the video element.

पंढरपूर: शहरातील भादुले चौकात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Pandharpur, Solapur | Aug 27, 2025
पंढरपूर शहरात गणेशोत्सवाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले आहे. आज बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे आगमन सुरू झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विशेषतः भादुले चौकात सकाळी अकरा वाजल्यापासून पोलिसांचा कडेकोट ताफा तैनात असल्याचे दिसून आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us