Install App
iechealthparbhani
This browser does not support the video element.
परभणी:कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जिंतूर तालुक्यात मा.जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ.संजयकुमार पांचाळ यांच्या मार्गदर्शनात डॉ.दिनेश बोराळकर यांच्या नियंत्रणात प्राआ.केंद्र चारठाणा येथे डॉ.मुंडे(सर्जन) यांनीशिबीरात ६१ स्त्री शस्त्रक्रिया केल्या
3.2k views | Parbhani, Maharashtra | Aug 18, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र चारठाणा येथे ६१ कुटुंब नियोजन स्त्री शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, डॉक्टर बोराळकर, डॉ.मुंडे सर्जन व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व शिबीर यशस्वी केले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!