स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोस्टे रामनगर हद्दीतील निमवाटीका जवळ रयतवारी कॉलरी चंद्रपूर येथे सापळा रचुन एका वाहनावरील दोन विधी संघर्ष बालकास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतून त्याचे ताब्यात असलेली मोटार सायकल Bajaj Pulsar 150 (MH-34-CA-9836) चोरुन ती विक्री करीता नेत असल्याचे सांगितल्यावरुन त्यांचे ताब्यातुन पोस्टे राजुरा अपराध क्रमांक ३८८/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ मधी