आमच्याकडे तळागाळातील कार्यकर्ते असून सर्वांना सोबत घेऊन निवडणुकींना आम्ही सामोरे जाणार आहोत आम्ही चर्चेसाठी सर्वांना दरवाजे उघडे ठेवले आहेत, आमची लढाई स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची आहे आमची स्वाभिमानी भूमिका आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज दि. 12 रोजी सायंकाळी पाच वाजता नाशिक येथे झालेला पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.