Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरखेड: पोफाळी ते पुसद महामार्ग कामाची आमदार किसनराव वानखेडे यांनी केली पाहणी

Umarkhed, Yavatmal | Aug 24, 2025
पोफाळी ते पुसद या महत्त्वपूर्ण महामार्गावरील सुरू असलेल्या कामाची आमदार किसनराव वानखेडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी संबंधित अभियंता यांच्या सोबत संवाद साधत उत्कृष्ट व टिकाऊ दर्जाचे काम व्हावे यासाठी आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us