पुसद आकाराची बस क्रमांक एम एच 14 बी टी 5014 ही बस पुसदकडून परभणी जात असताना कळमनुरी शहरात आल्यानंतर दि.25 ऑगस्ट रोजी तेथील दूरसंचार विभाग कार्यालयाजवळ राजू साकळकर हे पायी जात असताना त्यांना बसचा धक्का लागला त्या धक्क्यांने ते मागिल टायरच्या खाली येऊन ते गंभीर जखमी झाले .जमलेल्या नागरिकांनी त्यास उपचारात कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .