दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता फलटण शहर पोलीस दत्तनगर सातारा रोड हनुमान नगर परिसरात गस्त घालत होते तेव्हा सातारा ते फलटण रस्त्याने भरधाव वेगाने एक पिकप आली त्या पिकप ची चौकशी केली असता त्यामध्ये एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळून आला त्याच्याकडे चोरीची पिकप आढळून आली.