केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून आज शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी मांजरा धरणावरील गेट क्रमांक ३ आणि ४ बंद करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरील दोन गेट – क्रमांक १ आणि ६ – अर्धा फूट म्हणजेच ०.२५ मीटरने उघडे ठेवले आहेत. या गेटमधून पाणी सोडण्यात येत असून, मांजरा नदीपात्रात साधारणपणे १ हजार ७४७ क्युसेक्स म्हणजेच ४९ क्युमेक्स एवढा विसर्ग चालू आहे.धरणात पाणी येण्याचे प्रमाण लक्षात घेऊन, पुढे विसर्ग वाढवायचा की कमी करायचा याबाबत निर्णय