मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू, धाराशिव जिल्हा परिषदेची 55 सदस्य संख्या आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष सोबतच, जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेच्या 2017 पासून निवडणुकाच नाहीत, आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, हे आरक्षण सोडत 12 सप्टेंबर रोजी तीन वाजता जाहीर करण्यात आली.