हिंगोली जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत कार्यरत शाखा अभियंत्याचे कामकाजाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुढील चार दिवसात सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश जिल्हा परिषद हिंगोली यांनी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दिली आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.